Sunday 2 April 2017

Shri Ramachandra Aaarti in Marathi

Shri Ramachandra is an avataar of Lord Vishnu. Lord Ram is believed to be the supreme cosmic spirit and the most merciful and compassionate deity. The aarti below is part of the rituals for Lord Ram's worship.

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे आरती 

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळं । आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥ १ ॥ 
श्रीराम जय जय जय राम । आरती ओवाळून पाहू सुंदर मेघश्याम ॥ ध्रु * ॥ 
ठकाराचे ठाण करीं धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा आहे कर जोडून ॥ २ ॥ श्रीराम * ॥ 
भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वार्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ॥ ३ ॥ श्रीराम * ॥
रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटीं । आरतीं ओवाळूं चौदा भुवनांचे पोटीं ॥ ४ ॥ श्रीराम * ॥
विष्णुदास नामा म्हणे मागतों तूतें ॥ आरती ओवाळूं पाहूं सीतापतितें ॥ ५ ॥  श्रीराम * ॥


No comments:

Post a Comment