उंदीरावरी बैसोनी दुडदुडा येसी |
हाती मोदक लाडू घेउनिया खासी |
भक्तांचे संकटी धावुनी पावसी |
दास विनविती तुझिया चरणांसी ||१ ||
हाती मोदक लाडू घेउनिया खासी |
भक्तांचे संकटी धावुनी पावसी |
दास विनविती तुझिया चरणांसी ||१ ||
जय देव जय देवांआधी तू देव माझा |
जय देव जय देव || धु *||
भाद्रपदमासी होसी तू भोळा |
आरक्त पुष्पांच्या घालुनिया माळा |
कपाळी लावुनी कस्तुरी टिळा |
तेणें तू दिससी सुंदर सावळा || २ ||
जय देव * ||
प्रदोषाचे दिवशी चंद्र शापीला |
समयी देवे मोठा आकांत केला |
इंदू येवोनी चरणी लागला |
श्रीरामा बहुत शाप दिधला || ३ ||
समयी देवे मोठा आकांत केला |
इंदू येवोनी चरणी लागला |
श्रीरामा बहुत शाप दिधला || ३ ||
जय देव *||
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा |
नेत्र शिणले तुझी वाट पाहता |
किती अंत पाहसी बा व्हिगनहर्त्या |
मजला बुद्धी देई तू गणनाथा || ४ ||
जय देव * ||
नेत्र शिणले तुझी वाट पाहता |
किती अंत पाहसी बा व्हिगनहर्त्या |
मजला बुद्धी देई तू गणनाथा || ४ ||
जय देव * ||
No comments:
Post a Comment