Janmashtami, also known as Gokulashtami, is the joyous celebration of Lord Krishna, one of the avatar's of Lord Vishnu. Devotees sing devotional songs and perform pujas with aartis. One of these aartis is given below.
ओंवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळां विजयंतीमाळा ।। ध्रु *।।
चरणकमल ज्याचे अति सुकुमार ।
ध्वजवजांकुश ब्रीदांचे तोडर ।। १ ।।
ओंवाळूं आरती*।।
नाभिकमलीं ज्याचे ब्रह्मयाचें स्थान ।
ह्रीदयी पदक शोभे श्रीवत्सलांच्छन ।। २ ।।
ओंवाळूं आरती*।।
ओंवाळूं आरती*।।
मुखकमल पाहतां सूर्याच्या कोटी ।
मोहियलें मानस कोंदियेली धृष्टी ।। ३ ।।
ओंवाळूं आरती*।।
ओंवाळूं आरती*।।
जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान ।
तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ।। ४ ।।
ओंवाळूं आरती*।।
ओंवाळूं आरती*।।
एका जनार्दनीं देखियलें रूप।
रूप पाहों जातां झालें तद्रूप ।। ५ ।।
ओंवाळूं आरती*।।
ओंवाळूं आरती*।।
No comments:
Post a Comment